नदीच्या पल्याड , आईचा डोंगर
डोंगर माथ्याला , देवीचे मंदिर
घालू जागर जागर , डोंगर माथ्याला
लल्लाटी भांडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येण्घून उघड देवी दार
नदीच्या पाण्यावर , अंगीं फुटत
तुझ्या नजरेच्या तालावर , काळीज डुलत
नाद आला ग आला , जीवाच्या घुन्गाराला
लल्लाटी भांडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येण्घून उघड देवी दार
नवसाला पाव तू , हाकला धाव तू
हाकला धाव तू , देवी माझ्या अंतरी रहाव तू
देवी माझ्या अंतरी रहाव तू , काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू , देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून , तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन , तुझा महिमा गाईन
महिमा गाईन , तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन , तुझा भंडारा खाईन
द्रुष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
लल्लाटी भांडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येण्घून उघड देवी दार
यल्लमा देवी चा जागर ह्यो , भक्ती चा सागर
निविदाची भाकर हि दावती ग , जमल्या ग लेकर
पुनवेचा चांदवा , देवी चा मायेचा पाझर
आई च्या मायेचा पाझर , सागर ह्यो भक्तीचा सागर
खणा नारळाने तुझी , ओटी मी भरीन
ओटी मी भरीन , तुझी सेवा करीन
सेवा करीन , तुझा देव्हारा धरेन
देव्हारा धरेन , माझी ओंजळ भरेन
आई सांभाळ सांभाळ , कुशीत लेकराला

Lallati Bhandar from Marathi Movie Jogwa.
nadichya palyaad, aaicha dongar
dongar mathyala, deviche mandir
ghalu jagar jagar, dongar mathyala
nadichya palyaad, aaicha dongar
dongar mathyala, deviche mandir
ghalu jagar jagar, dongar mathyala