Showing posts with label Kedar Shinde- marathi song with lyrics. Show all posts
Showing posts with label Kedar Shinde- marathi song with lyrics. Show all posts

Friday, June 19, 2015

Ek Porgi - Aga Bai Arechyaa 2 - Sonali Kulkarni, Kedar Shinde- marathi song with lyrics

चेडवा तुझो बापूस लई खवीस हाय गो
येता जाता तुझ्या मागे तुऎ आई हाय गो
माका मातूर ईतूर बितूर कुनी वाली नाय गो.. नाय गो.. नाय गो
एक पोरगी....  एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।। ध्रु ।।

तिचे गोरे गोरे गाल, तिचे काले काले बाल............  2
लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती

वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले
डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले
 एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।। १।।