Showing posts with label SRGMP7 Dec. 07 '09 Dev Jari Maj Kadhi Bhetala - Mrunmayi Tirodkar. Show all posts
Showing posts with label SRGMP7 Dec. 07 '09 Dev Jari Maj Kadhi Bhetala - Mrunmayi Tirodkar. Show all posts

Wednesday, May 21, 2014

Dev Jari maj kadhi bhetala-Molkarin Marathi song

देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला......२
म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला.......२

कृष्णा गोदा स्‍नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी मुक्‍ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागीन शौर्या, कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा लाभु दे चिमण्या राजाला
देव जरी मज कधी भेटला,