(दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी ) - २
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
त्रिभुवन भुवनी पाहत तुझा ऐसे नाही
चारीश्रमले परंतु न बोलावे काही - २
साही विवाद करिता पडिलो प्रवाही
ते तू भक्ता लागे पावस लवलाही -२
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा - २
क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा
आंबे तुवाचून कोण पुरवी आशा
नरहर तल्लीन झाला पद पंकजलेषा
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी ) - २
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
त्रिभुवन भुवनी पाहत तुझा ऐसे नाही
चारीश्रमले परंतु न बोलावे काही - २
साही विवाद करिता पडिलो प्रवाही
ते तू भक्ता लागे पावस लवलाही -२
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा - २
क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा
आंबे तुवाचून कोण पुरवी आशा
नरहर तल्लीन झाला पद पंकजलेषा
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाते आंबे करुन विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट ने वारी
संकट ने वारी - ३
(जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ) -२
जय देवी जय देवी
No comments:
Post a Comment