हा नभात चंद्रमा
न चमकती चांदणी तू
हि मोहरते रात अशी
पारिजात तूच तू ...
मी असा अबोल काही
उडत्या चालीचे गीत तू
त्याच त्या सांगण्यात माझ्या
रोज नवी तूच तू ...
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू ..
तू तूच तू ..
Making mi crazy तूच तू
तू तूच तू ...
My heart is beating only for you..
I feel the fragrance of you everywhere
I feel the love and I smell
My hearts goes u..for you
And I don' t care..ho....
हम चढे ...
एका नजरेने ती तू नशा
ओठ झुरती आता अशा
प्रेम प्याला रंगला
विझे दिवा शर्मेचा
जो तू पाही हसवून तू दूर का जाई
उभा अंगी शहारा
शब्द सारे मुकेच झाले
श्वास ऐकणा
एक तो हि मिठीत झाला तुझा नी माझा
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू ..
तू तूच तू ..
Making mi crazy तूच तू ..
तू तूच तू ...
My heart is beating only for you..
Making mi crazy तूच तू ...
My heart is beating only for you..
न चमकती चांदणी तू
हि मोहरते रात अशी
पारिजात तूच तू ...
मी असा अबोल काही
उडत्या चालीचे गीत तू
त्याच त्या सांगण्यात माझ्या
रोज नवी तूच तू ...
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू ..
तू तूच तू ..
Making mi crazy तूच तू
तू तूच तू ...
My heart is beating only for you..
I feel the fragrance of you everywhere
I feel the love and I smell
My hearts goes u..for you
And I don' t care..ho....
हम चढे ...
एका नजरेने ती तू नशा
ओठ झुरती आता अशा
प्रेम प्याला रंगला
विझे दिवा शर्मेचा
जो तू पाही हसवून तू दूर का जाई
उभा अंगी शहारा
शब्द सारे मुकेच झाले
श्वास ऐकणा
एक तो हि मिठीत झाला तुझा नी माझा
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू ..
तू तूच तू ..
Making mi crazy तूच तू ..
तू तूच तू ...
My heart is beating only for you..
Making mi crazy तूच तू ...
My heart is beating only for you..