स्वप्नं कि आभास हा
वेड लावे ह्या जीवा
वेगळी दुनिया तरीही ओळखीची ..
तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हूर हूर वाहते आपुलेशी
तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
(हे नव्याने काय घडले
पाऊले रेंगाळती
तूच वार्याचा शहारा
श्वास का गंधाळती ) - २
सोबती मी चालते
भोवताली वाहते
बंध जुळले या मनाचे
त्या मनाशी
हो तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
(पहिले जेंव्हा तुला मी
पाहतांना तू मला
मी तुझी होऊन गेली
विसरले माझी मला ) - २
काय जादू सांग ना
हरवूनी जाता पुन्हा
कोवळेसे उन आले सावलीशी
हो तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
वेड लावे ह्या जीवा
वेगळी दुनिया तरीही ओळखीची ..
तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हूर हूर वाहते आपुलेशी
तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
(हे नव्याने काय घडले
पाऊले रेंगाळती
तूच वार्याचा शहारा
श्वास का गंधाळती ) - २
सोबती मी चालते
भोवताली वाहते
बंध जुळले या मनाचे
त्या मनाशी
हो तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
(पहिले जेंव्हा तुला मी
पाहतांना तू मला
मी तुझी होऊन गेली
विसरले माझी मला ) - २
काय जादू सांग ना
हरवूनी जाता पुन्हा
कोवळेसे उन आले सावलीशी
हो तू हवीशी .. मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
No comments:
Post a Comment