अलगद वार्यावर उडती बात संगती तुला हलकेच लावती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले कि जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला का तुझ्या साठीच मन हे येत जाते सारखे अन्न पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी हि हरते प्रेम हे पाखरू परतुनी कि जसे सांजवेळी ये घर साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला
No comments:
Post a Comment