किलबिल ते गाणे नवे
भिर भिर ते गुलाबी थवे
हाय मी बावरू कि सावरू
माझे मला न काळे
सर सर त्या पानामध्ये
वाऱ्याच्या कानामध्ये
कोणी बोलले , मी ऐकले
वाटे मनाला हवे
प्राजू .....प्राजू .....प्राजू ....तू प्राजू
थर थर त्या पाण्यात या
लहरींच्या गाण्यातला
समजेल का सूर हा नवा कोणता
भिजण्याचा करती गुन्हा
रुजयास नेती पुन्हा
नादावला जीव हा इथे का जर
दरवळल्या दाही दिशा
श्वासात भिनली नशा
हाय मी बावरू कि सावरू
माझे मला न कळे
प्राजू .....प्राजू .....प्राजू .... मी प्राजू
No comments:
Post a Comment