वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे
हो ......सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
नात्याचे काही बंधन नव्हावे तू हि रे माझा मितवा.............२
झुला भावनांचा उंच उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी त्यास का उरे मागे
फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो ......स्वप्ना प्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी हि
पास पास दोघांत अंतर तरी
चुकून कळले जसे कळून चुकले तसे
हो..... उन सावलीचे खेळ हे

very gretfull song.....
ReplyDeleteThank you for your comment.
Delete