कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू ओसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात कधी तू अंग अंग मोहरनारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात (2)
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू ओसळत्या धारा थैमान वारा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यातजरी तू कळले तरी ना कळणारी
दिसले तरी ना दिसणारी विरणारे मृगजळ एक क्षणात ...(2)
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू ओसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात
https://playlyric.com/saath-de-tu-mala-lyrics/
ReplyDelete