का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे
उमलती कशा धुंद भावना अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे
एक मी एक तू ,शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू सारयात तू
ध्यास मी श्वास तू , स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे
घडले कसे कधी कळते न जे कधी
हळुवार ते आले कसे ओठावरी
देणा तू साथ दे हातात हात दे
नजरेतला नजरेतुनी इकरार दे
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना अल्लड वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे
Ka kalena konatya kshani
Singers- Bela Shende, Swapnil Bandodkar
Music- Avinash-Vishwajeet
Tila Firvin Mazya Gadivar Lyrics
ReplyDelete