आस तू भास तू ताल तू
खुलल्या श्वासांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे
हे अर्थ स्पर्श चे ) -- 2
अंतरी बेभान चांदण्याची रात का
सांगते भिजलेल्या पापण्याचे गुज का
का हूर उठते मनी का
रंग गालास का हो
चिंब अंगावरी का अशा वारा
जीव होई जणू काजवा
खुलल्या श्वासांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे
हे अर्थ स्पर्श चे ) -- 2
अंतरी बेभान चांदण्याची रात का
सांगते भिजलेल्या पापण्याचे गुज का
का हूर उठते मनी का
रंग गालास का हो
चिंब अंगावरी का अशा वारा
जीव होई जणू काजवा
No comments:
Post a Comment