नौवारी साडी माझी गुलाबी
सापडेना कुठ मी ठेवली
नौवारी साडी माझी गुलाबी
सापडेना कुठ मी ठेवली
सर्जा रावांनी sms केला
बीगी बीगी येणा गडे farm housela
Sms पाहून बुलूप माझा पेटला
आशी कशी जाऊ मी फार्म house ला
ये ये ये ये येना
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग
बोलवून धोक्यांनी
केली मला लाडी गुडी
रावांच्या मिठीत
सळसळते माझी बोद्य
माप घेणार तुझा A1 शिप्यावानी
अग ज्वानीची हि मजा
घेऊ English picture वाणी
थांबा हो रावजी
स्टेप बाय स्टेप जाऊ जरा
हे लग्नाच licence काढू
मग हव तसा driving करा
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग
Jeep गाडीत नेताना टेम्पोत जाताना
तुमचाच होर्डिंग दिसतो मला
माझ्या पैकीच चमी बोलते
तुमच्या डोक्यात काय काय चालते
खर खर आईशपथ सांगा मला (X2)
Ok तू जायेगी शपथ घेतो
प्रेम हाय माझा खरा
Makeup करून झ्याक म्याक बनून
बिगी बिगी घरा बाहेर पडा
ये ये येना
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना
देतो मी matching चोळी ग
ये ये येना वाड्यावर
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना वाड्यावर
देतो मी matching चोळी ग
बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून गुलाबी साडी ग
बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून गुलाबी साडी ग
ये ये ये ये
ये ये ये ये
No comments:
Post a Comment