आस तू भास तू ताल तू
खुललेल्या स्वपनांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे हे
अर्थ स्वप्नांचे
अंतरी बेभान चांदण्याची रात का
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का काहूर उठते मनी का
रंग गालास का
हो चिंब अंगावरी का शहारा
जीव होई जणू काजवा
No comments:
Post a Comment