(माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी .. सखा ...)
तुझी माझी जुनी ओळख हि ...
तूच सखा ...
हलके रे हलके
हे मंन हे हलके ...
उडते उडते दाही दिशा
झुलते रे झुलते
ये वेळी झुलते
हसते रे हसते
डोळ्यात ह्या
जुन्या दिवसाच्या
त्या आठवणी
खुळ्या मैत्रीतल्या
कधी हसण्याच्या रुसण्याच्या
उष्ट्या कैरीतल्या ...
बघते रे बघते
हे मंन मी बघते
दिसतात त्या का जुन्या खुणा
झुलते रे झुलते
हे मंन हे झुलते
आठवता ते पुन्हा पुन्हा
No comments:
Post a Comment