तंग का चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी हि पहा
चंद्र पिरतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा ...
माझा मंन भारी
सोन्यान तोलून पहा
येणा माझ्या कानी
प्रेमान बोलून पहा
सारी सारी मला आज लुटून तू घेई ना ..
भरोसा उद्याचा कुठलाच नाही
रात भर भेटून घे ना
तंग का चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशा हि पहा
चंद्र पिरतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा ...
No comments:
Post a Comment