प्रिये नाभातही चांदवा नवा नवा
गारवा...
गवतात गाणे झुलते कधीचे गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा
प्रिये.... मनातही काजवा नवा नवा
गारवा
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये ..... तुझा जसा गोडवा नवा नवा
गारवा
वारयावर भिर भिर भिर पारवा
नवा नवा
प्रिये .... नाभातही चांदवा नवा नवा
गारवा... गारवा ....
Watch and sing marathi song garava, gaarva, one of the big hit song from marathi album composed and sung by milind ingale.
Milind collaborated with poet/lyricist Soumitra for his album, Gaarva (गारवा) meaning "cool" (as in breeze), in Marathi.
It is a compilation of 6 songs (plus one reprise) that describe the advent of the monsoon after a scorching summer.
Each song is preceded by Soumitra's poetry, narrated by the poet himself.
Listen to marathi music along with its lyrics. This song is from one of the biggest hit of ajay atual's music compositions for 'Natarang'. The film is a cinematic adaptation of the Marathi novel named Natarang by Dr. Anand Yadav. The original and the background scores were composed by Ajay Atul, based on the song lyrics by Guru Thakur. The script and story of the film demands period compositions and traditional dance numbers as in Lavani and Gavalan. Vijay Chavan received special accolades for his performance on the dholki. The music has been described as "soulful, melodious, and rhythmically rural" and as "touching just the right chordsSource: Wikipedia
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू ग मी स्वतःला
दिसे स्वप्न काहे जागतानाही मला
आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला आभास हा , आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतःला
दिसे स्वप्न काहे जागतानाही मला
आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला आभास हा , आभास हा
क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊनी जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे
पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते उगीच लाजते
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते
तुझ्याच साठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जगतानाही मला
आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला आभास हा , आभास हा
मनात माझ्या हजार शंका
तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहे तसाच नाही
आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न हळूच हस ना
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मला हि अजुनी
तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला आभास हा , आभास हा
कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे हि आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतःला
दिसे स्वप्न काहे जागतानाही मला
आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला आभास हा , आभास हा
Watch and listen to the one of the hit marathi song from the movie yanda kartavya ahe starring ankush chaudhari. The movie by kedar shinde. Yanda Kartavya Aahe is a sweet funny story about two people thrown into matrimony and discovering each other. This is Kedar Shinde third directorial venture, the first being Aga Bai Arechya and Jatra. After disappointing a little in Jatra, Kedar Shinde gets it almost perfect this time. Its really noteworthy that Yanda Kartavya has captured the sentiments of the common man. source: http://en.wikipedia.org/wiki/Yanda_kartavya_ahe
Sunday, July 24, 2011
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
हा गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
उध उध उध उध
उधे ग आंबे उधे - 6
होऊ दे सर्व दिशी मागाल
जागवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे