मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जीवला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
हा गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
उध उध उध उध
उधे ग आंबे उधे - 6
होऊ दे सर्व दिशी मागाल
जागवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी - 3
उधे ग आंबे उधे - 4
घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी भवानी बसली ओठिकळी
आम्ही अंबेचे गोंधळी - 3 aa ha
उधे ग आंबे उधे - 4
सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो
घावली घावली घावली, मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी - ३
उधे ग आंबे उधे - ४
बोला अंबाबाईचा उधो , रेणुका देवीचा उधो
एकविरा आईचा उधो, या आदिमायेचा उधो
जगदंबेचा उधो , महालक्ष्मीचा उधो
सप्तश्रुन्गीचा उधो , काळूबाईचा उधो
तुळजा भवानी आईचा उधो
बोला अंबाबाईचा उधो , रेणुका देवीचा उधो
बोला जगदंबेचा उधो
उध उध उध उध ......