ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं X 2 जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी
धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी... असू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
लक्शिमिच्या हातातली चवरी व्हावी वर खाली X 2 इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग... गाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
airanichya deva tula thingi thingi vahu de
Movie : Sadhi Manasa
No comments:
Post a Comment