धींना धींना धिना धिन धिना
धींना धींना धिना धिन धिना
धींना धींना धिना धिन धिना
धींना धींना धिना धिन धिना ना ना
धींना धींना धिना धिन धिना
इवले इवले सुख चिमुकले
जरा निसटले मिळेल का पुन्हा
हलके फुलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झुला वाजते गरगर धुंद मौज किती वाटते वर वर
नाद लावतू मनाला मनाला
बर्फाच्या गोळ्याने जीभही रंगली
लाल निळे तरी दिसते चांगली
चांदीची खेळणी बार्बी मी पाळली
सुखाल पेटारा दुखला बरणी
सॉरी थांक्यू नको आज ती किरकिर
दंगा मस्ती आज सारच भर पूर
नाद लावातु मनाला मनाला
हलके फुलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला
उंच उंच झुला वाजते गरगर धुंद मौज किती वाटते वर वर
नाद लावतू मनाला मनाला
रंगीत भिंगरी भिरभिर फिरते
खुशीत हसून वाऱ्याला भिडते
एकटा असतो रुसून बसतो
तिथेच फसतो गाडी हि अडते
वेळोवेळी थकशील तू क्षणभर
उठ सूट तू चालतु भरभर
नाद लाव तू मनाला मनाला