(निशाणा तुला दिसला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजन ये ना
निशाणा तुला दिसला ना - २ ) - २
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
होणा तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा तू धरुनी येना
सावध तू वेचून घेणा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
(सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायालांची प्रीती आली रंगुनी ) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुल तू जवळी ये ना
ये ना साजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना साजणी ये ना
(निशाणा मला जमला ना
निशाणा तुला दिसला ना ) - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजन ये ना
निशाणा तुला दिसला ना - २ ) - २
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
होणा तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा तू धरुनी येना
सावध तू वेचून घेणा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
(सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायालांची प्रीती आली रंगुनी ) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुल तू जवळी ये ना
ये ना साजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना साजणी ये ना
(निशाणा मला जमला ना
निशाणा तुला दिसला ना ) - २
WE USED TO WATCH IT IN MOVING TALKIES
ReplyDelete*ती:*
ReplyDelete(निशाणा तुला दिसला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजणा ये ना ऽ
निशाणा तुला दिसला ना - २ )/ - २
��
*ती:*
(भिजली पाने वेली आसमंत हा
अंगी फुलुनी आला रे वसंत हा) - २
प्रीतजली भिजुनी तू ये ना
अलगद मज हृदयासी घे ना
ये ना सजणा ये ना ऽ
निशाणा तुला दिसला ना - २
��
*तीच:*
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा धरुनी तू ये ना
सावज हे तू वेधुन घे ना
ये ना सजणा ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
��
*तो:*
(सावज होई शिकारी जादू पाहुनी
घायाळांची प्रीती आली रंगुनी) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुला तू जवळी ये ना
ये ना सजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
*ती:*
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
भिर भिर करी मदनाचा वारा
*तो:*
ये ना सजणी ये ना
निशाणा मला जमला ना
*ती:*
निशाणा तुला दिसला ना
*तो:*
हो ऽऽ निशाऽऽणा मला जमला ना
*ती:*
निशाणा ऽ ल ल ला ला ला ऽ
*तो:*
निशाणा हं हं हं हं हं
*ती:*
निशाणा ल ल ला ला ला
*तो:*
निशा ऽ णा हं हं हं हं हं
*ती:*
ReplyDelete(निशाणा तुला दिसला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजणा ये ना ऽ
निशाणा तुला दिसला ना - २ )/ - २
��
*ती:*
(भिजली पाने वेली आसमंत हा
अंगी फुलुनी आला रे वसंत हा) - २
प्रीतजली भिजुनी तू ये ना
अलगद मज हृदयासी घे ना
ये ना सजणा ये ना ऽ
निशाणा तुला दिसला ना - २
��
*तीच:*
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
हो ना तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा धरुनी तू ये ना
सावज हे तू वेधुन घे ना
ये ना सजणा ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
��
*तो:*
(सावज होई शिकारी जादू पाहुनी
घायाळांची प्रीती आली रंगुनी) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुला तू जवळी ये ना
ये ना सजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
*ती:*
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
भिर भिर करी मदनाचा वारा
*तो:*
ये ना सजणी ये ना
निशाणा मला जमला ना
*ती:*
निशाणा तुला दिसला ना
*तो:*
हो ऽऽ निशाऽऽणा मला जमला ना
*ती:*
निशाणा ऽ ल ल ला ला ला ऽ
*तो:*
निशाणा हं हं हं हं हं
*ती:*
निशाणा ल ल ला ला ला
*तो:*
निशा ऽ णा हं हं हं हं हं
सावज *** होई शिकारी जादू पाहुनी
ReplyDelete--
नवरी मिळे नवऱ्याला पिच्चरमध्ये अशोक मामा पहिल्यांदा असेच बिचकत असतात आणि ती त्यांना बोलण्यातून सुचवते , प्रेमाने चावट पणे हात ओढते. ते पळून जातात. नंतर मात्र ह्या गाण्याच्या ह्या अखेरच्या कडव्यात , ते पुरुषी पवित्रा घेऊन त्यांच्यातल्या शिकाऱ्याचेच सावज झाले आहे , आणि ती त्यांची - प्रीतफुल आहे हे ते कबूल करतात.
Super hit song
ReplyDeleteSuper hit song
ReplyDeleteWho is the actress in this song?
ReplyDelete