Friday, May 23, 2014

Najuk Japale: serial Tujha Majha Jamena Full marathi Song

नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे 
श्वासांना या आग लागली बर्फ वितळले सारे

मी शब्दांच्या काठांवरती शोधत असता काही 
हलके हलके  मौनामध्ये अर्थ मिसळले सारे 

पदर धुक्याचा शिखरावरुनी हलके घसरत गेला 
नेत्रांमधुनी गात्रांमधुनी ऊन उजळले सारे

No comments:

Post a Comment